जालना: दोन कारची समोरासमोर धडक होऊन घडला भीषण अपघात, जालना–अंबड रोडवरील कुंबेफळ फाट्याजवळील घटना…
Jalna, Jalna | Dec 14, 2025 दोन कारची समोरासमोर धडक होऊन घडला भीषण अपघात, जालना–अंबड रोडवरील कुंबेफळ फाट्याजवळील घटना… घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही; 3 ते 4 जण जखमी… आज दिनांक 14 रविवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. जालना–अंबड रोडवरील कुंबेफळ फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा समोरील भागाचा चुराडा झालाय, या