नाशिक रोड परिसरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने अॅक्टीवा दुचाकी लंपास केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड येथील मुक्तीधाम परिसरात मनपा ग्राउंडमध्ये पार्क केलेली होंडा कंपनीची अॅक्टीवा दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रूद्रा लोकबहादुर डांगे (वय २७, व्यवसाय मजुरी, रा. नाशिक रोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरीस गेलेली अॅक्ट