निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध परवानग्या मिळवण्यासाठी वन विंडो प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. मात्र ही वन विंडो प्रोसेस फेल झाली असल्याचं मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी आज दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला देखील विनंती केली आहे.