फुलंब्री: फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न आमदार अनुराधा चव्हाण यांची उपस्थिती
फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह बाजार समितीच्या संचालकांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी काही निर्णय यावेळी घेण्यात आले.