हदगाव: हदगाव मध्ये काँग्रेसने गोरगरिबाचे कामे केली माजी नगरसेवक तथा काँग्रेस नेते सोनुले हदगाव येथे म्हणालेत
Hadgaon, Nanded | Nov 21, 2025 दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान हादगाव येथे माजी नगरसेवक काँग्रेसचे नेते सोनुले म्हणालेत हदगाव मध्ये काँग्रेसने गोरगरिबाची कामे केली आहे आम्ही दहा वर्षांमध्ये हादगाव चा विकास केला आहे हदगाव मध्ये बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होते ते आम्ही कामे केले माजी नगरसेवक सोनुले म्हणाले