Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

भुसावळ: खडका येथे घरात घुसून तिघांना मारहान, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhusawal, Jalgaon | Dec 19, 2025
भुसावळ तालुक्यातील खडका येथे मुलासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन घरात घुसून तिघांना मारहान करण्यात आली आहे. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १९ डिसेंबर रोजी तालुका पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.
भुसावळ: खडका येथे घरात घुसून तिघांना मारहान, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Bhusawal News