नागपूर शहर: पत्नीसोबतच्या संबंधांच्या संशयातून अजय श्रीवासची हत्या;आरोपी ताब्यात : शुभांगी देशमुख पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 19 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत सेमिनरी हिल्सच्या गौरखेडे कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अजय श्रीवास हत्याकांडाचा छडा लावण्यात क्राईम ब्रांच युनिट-२ आणि स्थानिक पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार उमंग दडवे आणि त्याचा साथीदार संदेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.