नागपूर शहर: सफाई कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली स्वतंत्र गृहप्रकल्प 'महर्षी सुदर्शन वाल्मीकी वसाहत'
[
नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी राज्याची पहिली स्वतंत्र घरकुल योजना साकारली जाणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन १२ जुलै रोजी कामठी रोडवरील नारा-उपळवाडी येथे 'महर्षी सुदर्शन वाल्मीकी वसाहत' या नावाने होणार आहे. याबद्दलची अधिक माहिती महानगरपालिका महापौर यांनी दिली आहे