Public App Logo
Jansamasya
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Lakhimpur_kheri
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
Tmc
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty

जालना: जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम; ग्राहकांनी खरेदी करतेवेळी सुरक्षेबाबत तडजोड करू नये - न्यायमूर्ती अपर्णा काटे

Jalna, Jalna | Mar 30, 2026
आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढल्याने कोणतेही उत्पादन खरेदी करताना पूर्ण काळजी घेतली पाहिजे, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाला उत्पादन सुरक्षेचा हक्क आहे. त्यामुळे स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकांनी सुरक्षेच्या मागणीशी कोणतीही तडजोड न करण्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती अपर्णा काटे यांनी केले. सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी दु. 4 वा. मिळालेल्या माहितीनुसार जागतिक ग्राहक हक्क दिन आयोजित केला.
जालना: जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम; ग्राहकांनी खरेदी करतेवेळी सुरक्षेबाबत तडजोड करू नये - न्यायमूर्ती अपर्णा काटे - Jalna News