ठाणे: निस्वार्थ कार्य करणारे देशाच्या इतिहासातले सर्वात प्रभावी प्रधानमंत्री म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
Thane, Thane | Sep 17, 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कोपरी पाचपांखाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निस्वार्थी कार्य करणारे देशाच्या इतिहासातले सर्वात प्रभावी प्रधानमंत्री आहेत असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री बोलून नाहीतर करून दाखवतात असेही शिंदे म्हणाले.