भंडारा: लाखांदूरमध्ये आमदार नाना पटोले यांची धनराज प्रधान-लोकेश दिवटे कुटुंबांना सांत्वन भेट
लाखांदूर येथील धनराज प्रधान व लोकेश दिवटेंच्या दुःखद निधनानंतर आमदार नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. त्यांनी कुटुंबियांना सांत्वन दिले व दिवंगत आत्म्यास सद्गतीची प्रार्थना केली.