हिंगोली: हिंगोलीत पाणी, चारा व रोजगार हमीसाठी तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी
हिंगोली जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी, चारा आणि रोजगार हमी योजना अंतर्गत तक्रारी नोंदवण्यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर ८५४५०८८५४५ जारी केला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचनेनुसार तक्रारी त्वरित निराकरण केल्या जाणार आहेत.