भद्रावती: चंदनखेडा येथील बोगस डॉक्टर विश्वजीत बिश्वासला भद्रावतीत अटक
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील बोगस डॉक्टर विश्वजीत बिश्वासला पोलिसांनी अटक केली आहे. वैद्यकीय पात्रता न घेता रुग्णालय चालवणाऱ्या या आरोपीविरुद्ध पोलिसांनी औषधसाठा आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.