नागपूर शहर: "आमच्या गाडीत डिझेल नाही!" नागपूरच्या पाचपावली पोलिसांचे अजब उत्तर;संतप्त नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच काढले पैसे
एक वायरल व्हिडिओ हाती आला आहे. या व्हिडिओने संपूर्ण उपराजधानी खळबळ उडाली आहे नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन सध्या एका धक्कादायक प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. एका २१ वर्षीय मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन गेलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी "आमच्या गाडीत डिझेल नाही" असे अजब उत्तर दिल्याची घटना समोर आली आहे.