घनसावंगी: घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु च्या सह्याद्री महिला प्रभाग संघाची बाचेगाव येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु च्या सह्याद्री महिला प्रभाग संघाची बाचेगाव येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न आज दिनांक 11 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक, जि. प. जालना व प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक, DRDA जालना तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाने व गट विकास अधिकारी वर्ग १, पंचायत समिती, घनसावंगी यांच्या अध्यक्षतेखाली काल दि. १० रोजी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु च्या सह्