Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आष्टी: तळेगाव मौज्यात कुत्रा आला आडवा दुचाकी चा झाला अपघात इसम गंभीर जखमी...

Ashti, Wardha | Jan 25, 2026
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव मौजात ढाबा समोर शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान दुचाकीला कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा जबरदस्त अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बेशुद्ध झाले ढाबामालकाने त्वरित तळेगाव पोलिसांशी संपर्क साधला रुग्णवाहिकेने त्यांना दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले
आष्टी: तळेगाव मौज्यात कुत्रा आला आडवा दुचाकी चा झाला अपघात इसम गंभीर जखमी... - Ashti News