आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील माउलीनगर परिसरात रविवारी रात्री ०९:०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पूजा अमित सवई (वय ३०), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
गंगापूर: माउलीनगर परिसरात आठ महिने गर्भवती महिलेची गळफास घेत आत्महत्या - Gangapur News