नांदोश गाव हे पुणे महानगरपालिकेत गेल्यापासून या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची मूलभूत सोयी सुविधा या पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येत नाही.रस्त्यात प्रचंड प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेचा चक्क रस्त्यातील खड्यातील पाण्यामध्ये बसून बसून केला निषेध व्यक्त.