सेनगाव: संत गजानन महाराजांच्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखीचे मराठवाडा विभागात आगमन, वाढोणा फाटा येथे भव्य स्वागत
Sengaon, Hingoli | Jun 12, 2025
संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या शेगांव येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखीचे मराठवाड्यात आगमन झाले असून वाढोणा सह...