सेनगाव: क्या हुआ तेरा वादा जनआंदोलनाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा बैलगाडी मोर्चा
Sengaon, Hingoli | Jun 11, 2025
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सेनगांव शहरात आज भव्य बैलगाडी मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. क्या हुआ तेरा वादा...