Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

घनसावंगी: पारडगावात पाण्यासाठी नागरिकांची वनवण; संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Ghansawangi, Jalna | Apr 24, 2026
घनसांवगी तालुक्यातील पारडगाव येथे भीषण पाणीटंचाईचे चित्र निर्माण झाले असून, पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये पाणी असूनही महावितरणकडून गावठाण फीडरची वीज लाइन खंडित करण्यात आल्यामुळे नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पर्यायी उपाय म्हणून शेती पंपाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, शेती पंपालाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने हा उपायही निष्फळ ठरत आहे. परिणामी, गावातील महिला, लहान मुले आणि