आर्णी केळापूर भाजपचे आमदार राजू तोडसाम विरोधात कुऱ्हा इथे बंजारा समाज आक्रमक#
Arni, Yavatmal | Nov 19, 2025 सध्या राज्यात बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी समाज एकवटला असताना भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी बंजारा समाजातील नेत्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याची चर्चा होती. आशात आमदार तोडसामी कुर्ला येथे एका कार्यक्रमासाठी आले असता तिथे बंजारा समाजातील नागरिकांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली.