बसमत: पूर्णा स सा कारखाना येथे राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या कळमनुरी तालुका व शहर पदी निवड
वसमत तालुक्यातल्या पूर्ण सहकारी साखर कारखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या कळमनुरी तालुका अध्यक्षपदी संतोष बोंढारे कार्याध्यक्षपदी यशवंत देशमुख आणि शहराध्यक्षपदी मूवी बागवान यांची निवड तीन नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष म्हणून पटेल यांनी केली आहे यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी त्यांचा सन्मानही करण्यात आला