नागपूर शहर: महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक : रितेश आहेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी एक ऑगस्टला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी दिली आहे.