नागपूर शहर: किराणा दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यांना अटक : हरेश काळसेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 6 जून ला सायंकाळी 6:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार किराणा दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे.