Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपूर पोलिसांच्या ताफ्यात 'सेग-वे' स्कूटर्स; गर्दीच्या ठिकाणी होणार हायटेक गस्त" पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिं.

Nagpur Urban, Nagpur | May 25, 2026
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी 25 मे ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या सुरक्षेत आता आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि गर्दीच्या भागात सुरक्षा वाढवण्यासाठी नागपूर पोलिसांना ०५ अत्याधुनिक 'सेग-वे' (मिळाल्या आहेत. 'मिहान इंडिया लिमिटेड'च्या वतीने हे वाहने पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.

MORE NEWS