भडगाव: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाननासाठी ग्रामपंचायत गोंडगाव येथे ग्रामसभा उत्साहात,
गोंडगाव तालुका भडगाव येथे आज दिनांक 17 सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी 12 वाजता तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगाव येथील जिल्हा परीषदचे सूर्यवंशी सर, बचत गटाचे अधिकारी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच राहुल नेहरू पाटील व ग्राम विस्तार अधिकारी सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य, गोंडगाव गावातील नागरिक व महिला भगिनी यांच्या उपस्तिती मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी ग्रामसभा उत्साहात घेण्यात आली.