वाशिम (दि.०३,जानेवारी): "बालविवाहच्या प्रथेचे अजूनही समूळ उच्चाटन झालेले नाही. यासाठी सर्व विभागांसोबतच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे" : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे प्रतिपादन. "बालविवाह मुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस " वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रभात फेरी व प्रतिज्ञा यांचे आयोजन