सडक अर्जुनी: साकोली-सेंदूरवाफा येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी निम्मित आयोजित प्रचार सभेला आ. राजकुमार बडोले यांची उपस्थिती
साकोली-सेंदूरवाफा येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी निम्मित आयोजित प्रचार सभेला माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिलजी फुंडे, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक होमराजजी कापगते, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरजी तरोने, प्रवीणजी भांडारकर, भारतीताई लंजे, शकुंतलाताई गिऱ्हपुंजे, संजयजी डोंगरवार, रवीजी राऊत आदी मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते.