जालना: महापालिकेच्या ठेकेदाराने सोडलेले खड्डे हमालाच्या श्रमाने भरले; शेख शमशुद्दीन यांचा अनोखा सामाजिक पुढाकार
राजाबागसवार कब
Jalna, Jalna | Sep 29, 2026 महापालिकेच्या ठेकेदाराने सोडलेले खड्डे हमालाच्या श्रमाने भरले; शेख शमशुद्दीन यांचा अनोखा सामाजिक पुढाकार राजाबागसवार कब्रस्तान रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त; दगड-माती आणून स्वतःहून खड्डे बुजविणाऱ्या शमशुद्दीन यांचे सर्व स्तरातून कौतुक दिनांक 29 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील राजाबागसवार कब्रस्तान रोड ते रामतीर्थ स्मशानभूमीपर्यंत महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. मात्र, या रस्त्याच्या कामादरम्यान काही ठिकाणी सिमेंट