Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

साकोली नगरपरिषदेचे नगरसेवक सपन कापगते यांनी तलाव वार्डातील हनुमान मंदिरात आयोजित केला भागवत कथा सप्ताह

Sakoli, Bhandara | Mar 30, 2026
हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन श्रीमद् भागवत कथा हा केवळ एखादा धार्मिक विधी नसून तो मनुष्य जीवनाला नवी दिशा देणारा आणि जगण्याची कला शिकवणारा दिव्य मार्ग आहे. कलियुगात भगवंताच्या भक्तीचा महिमा अगाध असून खऱ्या पश्चात्तापाने कोणताही पापी जीव मोक्ष प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन भागवताचार्य विनोद बिहारी गोस्वामी यांनी केले. हा कार्यक्रम 2 एप्रिल पर्यंत चालणार आहे या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन नगरसेवक सपण शरद कापगते यांनी केले आहे

MORE NEWS