घनसावंगी: मोतीचूरच्या लाडूंनी खासदार कल्याण काळे यांना तोलले;
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बदर चाऊस यांच्या वतीने जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरातील कचहेरी रोड परिसरातील बदर चाऊस यांच्या निवासस्थानासमोर या भव्य जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे खासदार कल्याण काळे यांना चक्क मोतीचूरच्या लाडूंनी तोलण्यात आले लाडूंच्या या आगळ्यावेगळ्या तुलेने नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. या उत्साही कार्यक्रमाल