चपरायच्या नवदुर्गा माता मंदिर परिसरात अस्वलांचा हैदोस भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
तालुक्यातील चपराड पहाडी येथील जागृत दुर्गामाता मंदिर देवस्थान परिसरात सध्या अस्वलांनी धुमाकूळ घातला असून भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर तारीख तीन चार पाच एप्रिल रोजी सातत्याने अस्वल जोडीने तर कधी एकटी असा हैदोस घालत असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी संबंधित वन विभागाने तात्काळ उपायोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तर तारीख पाच एप्रिल रोजी अर्धा तास लाखांदूर वडसा महामार्गावर अस्वल निघाल्याने पाहणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती