नागपूर शहर: कपिलनगर हत्येप्रकरणातील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
9 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका थरारक हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आले आहे.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी पिंटू राजपूत आणि त्यांचा मित्र राजेश ओरकेर हे कारने परतत असताना त्यांच्या कारची धडक एका ई-रिक्षाला लागली. यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी राजेश ओरकेर यांच्यावर चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती.गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या