बसमत: नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशितोष चिंचळकर यांची बदली रफिक कंकर सय्यद नवीन मुख्याधिकारी रुजू
वसमतच्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांची तडकाफडकी बदली झाल्याने आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते तीन या दरम्यान मध्ये रफिक कंकर सय्यद नवीन मुख्याधिकारी आलेत परंतु मुख्याधिकारी अशी तो चिंचाळकर यांची पदोन्नती प्रमोशन झाल्याने त्यांची बदली झाली आहे परंतु नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या अचानक बदलीमुळे शहरांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे