कर्जत चिंचोली फाटा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्डे बुजवले जातात मात्र महिन्यानंतर पुन्हा तशीच अवस्था होते यावर जिल्हा कार्यकारणी भाजपा सुनील यादव यांनी आवाज उठवत अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे आणि लवकरात लवकर काम न झाल्यास आंदोलनाची भूमिका घेतली आहे