वाशिम: शिवसेना (उ.बा.ठा) कार्यकर्त्यांनी ‘भिक मागून सरकारला दिली मदत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Washim, Washim | Oct 10, 2025 मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय!शिवसेना (उ.बा.ठा) कार्यकर्त्यांनी ‘भिक मागून’ सरकारला दिली मदत — ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, तुर आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही मालेगाव तालुक्याचा समावेश शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टी बाधित तालुक्यांच्या यादीत करण्यात आलेला नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब