बसमत: वसमतच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात शालेय विभाग स्तरीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,हिंगोलीजिल्हा फुटबॉल असोसिएशन व महात्मागांधी विद्यालययांच्या सहकार्याने 01 नोव्हेंबर रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत स्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय वसमतच्या मैदानावर संपन्न झाल्या .स्पर्धा छत्रपती संभाजीनगर विभागातील14 वर्षे आतील शालेय मुला मुलींनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली .विभाग स्तरावर जिंकलेले सर्व स्पर्धकांची अमरावती येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरावर निवड झाली .