Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद; तहसील पोलिसांची कारवाई

Nagpur Urban, Nagpur | Apr 12, 2026
12 एप्रिलला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्योती नगर, खदान परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल दिलीप कुंभरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तहसील पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना डागा हॉस्पिटलच्या मागील भागात एक व्यक्ती तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, आरोपी विशाल हातात तलवार घेऊन आरडाओरडा करताना आढळला. पोलिसांनी

MORE NEWS

नागपूर शहर: तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद; तहसील पोलिसांची कारवाई - Nagpur Urban News