जळगावच्या पारोळा तालुक्यातील एका गावात तब्बल ४ हजार ९०० जन्माच्या नोंदी बनावट असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही माहिती आज दिनांक 10 जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता माध्यमांना प्राप्त झाले आहे
जळगाव: जळगावच्या पारोळा तालुक्यातील एका गावात तब्बल ४ हजार ९०० जन्माच्या नोंदी बनावट असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे - Jalgaon News