नागपूर शहर: तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी; ८७ हजारांचा ऐवज लंपास
9 जूनला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलीस ठाणे हद्दीतील गोळीबार चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका घरात शिरून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.फिर्यादी चैतन्य दामोदर निपाणे हे आपल्या घराला कुलूप लावून पहिल्या मजल्यावर झोपायला गेले होते. दरम्यान, रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर हॉलमधील लोखंडी कपाटातून ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅम