चंद्रपूर: ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवारी, सावलीकरांसाठी 4 नवीन रुग्णवाहिका सेवा सुरु
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही आणि सावलीकरांसाठी चार नवीन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत वेळेवर मिळेल आणि मोठा दिलासा मिळणार आहे.