नागपूर शहर: मोबाईलमध्ये गेम डाउनलोड करण्याच्या नादात बँक खात्यातून हजारोचा गंडा : जितेंद्र बोबडे, पोलीस निरीक्षक
7 जूनला दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार एका नागरिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजय नारायण सहारे असे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी दिली आहे.