नागपूर शहर: पत्नीचे प्राण वाचवून पतीला बेलतरोडी पोलिसांनी घेतले ताब्यात, साहसी कार्य करणाऱ्या पोलिसांचा सत्कार : मुकुंद कवाडे वपोनी
बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी 21 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, बेलतरोडी पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून पती हा पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला तात्काळ ताब्यात घेतले. आणि पत्नीचा जीव वाचवला या साहसी कार्याबद्दल बेलतरोडी पोलिसांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिली आहे.