नांदेड: नांदेडमध्ये दाऊद सेठ यांचा शेतीला पूरक नव्या तंत्रज्ञानाचा शेळीपालन उपक्रम
Nanded, Nanded | Sep 29, 2026 नांदेडच्या कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील प्रसिद्ध व्यापारी दाऊद सेठ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन सुरू केलं आहे. त्यांच्या या नव्या उपक्रमाची जिल्हाभरात चर्चा होत आहे.