नागपूर शहर: नागपूरकरानो सावधान! दोसर भवन चौकात आढळली जिवंत स्फोटकांनी भरलेली बॅग,पोलीस आयुक्त यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
उपराजधानीतील वर्दळीचा भाग असलेल्या दोसर भवन चौकात स्फोटकांनी भरलेली एक बेवारस बॅग आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही बॅग सापडली, तिथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे.