घनसावंगी: अनाधिकृत पुतळा ग्रामस्थांनी स्वखुशीने हटवला; जांबसमर्थमध्ये शांततेचा आदर्श..
अनाधिकृत पुतळा ग्रामस्थांनी स्वखुशीने हटवला; जांबसमर्थमध्ये शांततेचा आदर्श.. आज दिनांक 20 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी (जि. जालना) : घनसावंगी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे जांबसमर्थ येथे ग्रामस्थांनी एकात्मतेचा व कायद्याचा आदर राखत अनाधिकृतपणे बसविण्यात आलेला महापुरुषांचा अर्धाकृती पुतळा स्वखुशीने हटवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. दि. 14 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील मोकळ्या जागेत कोणतीही शासकीय परवानग