जालना: SIR नोटिसांमुळे मतदारांमध्ये संभ्रम; आम आदमी पार्टी कडून एसडीओंना निवेदन
वृद्ध मतदारांना कार्यालयात बोलावून होणारी गैरस
Jalna, Jalna | Sep 28, 2026 SIR नोटिसांमुळे मतदारांमध्ये संभ्रम; आम आदमी पार्टी कडून एसडीओंना निवेदन वृद्ध मतदारांना कार्यालयात बोलावून होणारी गैरसोय थांबवा; आयोगाच्या निर्देशांनुसार कार्यवाहीची मागणी आज दिनांक 28 सोमवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना विधानसभा मतदारसंघात SIR म्हणजेच विशेष सघन पुनरीक्षणाच्या नोटिसांवरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. Logical Discrepancies आणि Unmapped प्रकरणांमध्ये मतदारांना कार्यालयात बोलावण्यात येत असल्याने आम आदमी पार्टीने याबाबत जालना उपविभागीय अधिक