नागपूर शहर: प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपींसह प्रेयसी देखील ताब्यात : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 9 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजपेयी नगरमध्ये प्रेमप्रकरणातून जोरान मुस्तफा शेख या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. 'प्रेम त्रिकोण' या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपीने मृतकाला इन्स्टाग्राम कॉल करून भेटीसाठी बोलावले.तो ठिकाणी पोहोचताच आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने हल्ला करून त्याला ठार केले. मुख्य आरोपी आणि मृतक एकाच मुलीवर प्रेम करत होते, ज्याव