ठाणे: नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी नागरिकांना प्लास्टिक मुक्त,प्रदूषणमुक्त, पर्यावरण दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
Thane, Thane | Oct 20, 2025 नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईकर नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीचा सण आनंदात उत्साहात साजरा करत असताना प्लास्टिक मुक्त,प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक पद्धतीने दिवाळीचा सण साजरी करण्याचे आव्हान केले.